सर्वोत्कृष्ट व्यवसायाची संधी

तुम्हाला कॉम्प्यूटर उत्तमरित्या ऑपरेट करता येत असेल तर..

फक्त 30 हजार रुपयांमध्ये स्वतःचा डिजिटल मार्केटिंग एजन्सी बिझनेस सुरू करून महिन्याला 50 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न मिळविण्याची संधी

तुमच्या डिजिटल मार्केटिंग बिझनेस वाढीसाठी प्रत्येक महिन्याला 25 नवीन लीड्स

संपूर्ण माहितीकरिता खालील व्हिडीओ पाहून फ्री रजिस्ट्रेशन करा

व्हिडीओवर क्लिक करून संपूर्ण व्हिडीओ पाहून फ्री रजिस्ट्रेशन करा

फ्री रजिस्ट्रेशन

तुमच्यासाठी हा बिझनेस कसा उपयोगी ठरेल?

तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा गृहिणी असाल, तुमचा पर्याय निवडा.

नोकरी सांभाळून पार्ट-टाईम स्वतःचा बिझनेस

  • नोकरी न सोडता संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी काम करता येते.
  • केवळ एका कॉम्प्यूटरवरून, घरूनच संपूर्ण काम.
  • पगाराव्यतिरिक्त स्वतःच्या बिझनेसमधून उत्पन्नाचा दुसरा मार्ग.
  • बिझनेस वाढल्यानंतर पुढे फुल-टाईम करण्याचा पर्याय तुमच्या हातात.
  • नोकरीमुळे लीड्स शोधायला वेळ कमी असला तरी, दरमहा 25 फ्रेश लीड्स आम्ही देतो.
फ्री रजिस्ट्रेशन

डिजिटल मार्केटिंग एजन्सी का सुरू करावी?

तुमच्या गावात किंवा शहरात किती व्यवसाय आहेत, कधी मोजलेत का?

तुमच्या घरापासून फक्त 10 किलोमीटरच्या परिसरात पाहा: दुकाने, क्लिनिक्स, क्लासेस, हॉटेल्स, शोरूम्स… प्रत्येकाला जास्त ग्राहक हवे आहेत, आणि त्यासाठी प्रत्येकाला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे.

फक्त 10 किलोमीटरमध्ये शेकडो व्यवसाय, तर संपूर्ण महाराष्ट्रात किती असतील, विचार करा!

संपूर्ण महाराष्ट्रातील अशा व्यवसाय-मालकांच्या 25 नवीन लीड्स दरमहा आम्ही तुम्हाला देतो. ना दारोदार फिरणे, ना ग्राहक शोधण्याची धावपळ. घरबसल्या फक्त फोन आणि व्हॉट्सॅपवरून काम!

7.9 कोटींहून अधिक

भारतात सरकारकडे (Udyam पोर्टलवर) नोंदणी झालेले लघु व मध्यम व्यवसाय

यातील प्रत्येक व्यवसाय हा तुमचा संभाव्य ग्राहक आहे.

स्रोत: MSME मंत्रालय, मे 2026

कोण-कोणत्या व्यवसायांसाठी डिजिटल मार्केटिंग लागते?

दुकाने व शोरूम्सडॉक्टर्स व क्लिनिक्सकोचिंग क्लासेसहॉटेल्स व रेस्टॉरंट्सब्युटी पार्लर्सरिअल इस्टेटजिम व फिटनेस
मेडिकल स्टोअर्सडेंटल क्लिनिक्सज्वेलर्सकपड्यांची दुकाने व बुटीकमंगल कार्यालयेकेटरर्स व इव्हेंट मॅनेजमेंटफोटो स्टुडिओ
कृषी सेवा केंद्रेऑटोमोबाईल शोरूम्स व गॅरेजफर्निचर शोरूम्सशाळा व कॉलेजेसट्रॅव्हल एजन्सीसीए व टॅक्स कन्सल्टंट्सइंटिरियर डिझायनर्स

आणि इतर सर्व व्यवसाय

  • सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी प्रभावी ऑनलाईन मार्केटिंगची आवश्यकता आहे.
  • ही वाढती मागणी लक्षात घेता डिजिटल मार्केटिंग एजन्सी व्यवसायात पाऊल ठेवण्याची ही तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च संधी आहे.
सर्वात मोठी भीती, आता संपली!

"मला कस्टमर्स मिळतील का?"ही चिंता आता सोडा!

नवीन व्यवसाय सुरू करताना मराठी माणसाला सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची वाटते: मला कस्टमर्स मिळतील का? म्हणूनच आम्ही फक्त ट्रेनिंग आणि टूल्स देऊन थांबत नाही. दर महिन्याला तुम्हाला फ्रेश लीड्सही आम्हीच देतो.

दर महिन्याला

25फ्रेश लीड्स

फक्त₹2,000प्रतिमहिना

या लीड्समधून महिन्याला ₹50,000 पर्यंत उत्पन्नाची संधी

लीड्स म्हणजे कोण?

संपूर्ण महाराष्ट्रातील, ज्यांना खालीलपैकी सेवा हव्या आहेत असे व्यवसाय-मालक:

वेबसाईटफेसबुक-इन्स्टाग्राम ॲड्सबिझनेस ऑटोमेशनकॅलेंडर बुकिंग सिस्टमCRM
  1. आम्ही लीड्स देतो

    दर महिन्याला तुम्हाला 25 फ्रेश लीड्स मिळतात.

  2. तुम्ही संपर्क करता

    फोन किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क करून तुमच्या डिजिटल मार्केटिंग सेवांची माहिती द्या.

  3. ऑर्डर्स आणि उत्पन्न

    वेबसाईट, ॲड्स, बिझनेस ऑटोमेशन, CRM आणि कॅलेंडर बुकिंगच्या ऑर्डर्स मिळवा आणि उत्पन्न सुरू करा.

लीड्स देण्याची जबाबदारी आमची, सेवा देऊन कमाई तुमची!

संपूर्ण माहितीकरिता फ्री रजिस्ट्रेशन करा
सातत्यपूर्ण ट्रेनिंग

फक्त एकदा ट्रेनिंग देऊन आम्ही थांबत नाही, तर सातत्यपूर्ण ट्रेनिंग आणि मार्गदर्शन देतो

नवीन व्यवसाय उभा करताना प्रत्येक टप्प्यावर नवीन प्रश्न येतात. म्हणूनच सुरुवातीच्या संपूर्ण ट्रेनिंगनंतरही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण ट्रेनिंग आणि Zoom द्वारे सतत मार्गदर्शन करतो.

  • संपूर्ण बेसिक ट्रेनिंग

    डिजिटल मार्केटिंग एजन्सी कशी चालवायची, याचे अगदी सुरुवातीपासून संपूर्ण ट्रेनिंग.

  • प्रॅक्टिकल टूल्स ट्रेनिंग

    वेबसाईट, ॲड्स, व्हॉट्सॲप मार्केटिंग, बिझनेस ऑटोमेशन, CRM आणि कॅलेंडर बुकिंग प्रत्यक्ष वापरून शिका.

  • लीड्सवर काम करण्याचे मार्गदर्शन

    मिळालेल्या लीड्सशी संपर्क कसा करायचा आणि त्यांच्याकडून ऑर्डर्स कशा मिळवायच्या, याचे मार्गदर्शन.

  • Zoom द्वारे सतत मार्गदर्शन

    तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी वेळोवेळी Zoom द्वारे सातत्यपूर्ण ट्रेनिंग आणि मार्गदर्शन.

ट्रेनिंग आणि लीड्स आमच्याकडून, यश तुमचे!

या बिझनेसमध्ये तुम्ही कोणत्या सेवा द्याल?

  • वेबसाईट

    ड्रॅग-अँड-ड्रॉप टेम्पलेट्स वापरून व्यवसायांसाठी हाय-प्रोफेशनल वेबसाईट्स तयार करणे.

  • फेसबुक व इन्स्टाग्राम ॲड्स

    व्यवसायांना नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या फेसबुक व इन्स्टाग्राम जाहिराती चालवणे.

  • व्हॉट्सॲप मार्केटिंग

    व्हॉट्सॲप मेसेजिंगद्वारे व्यवसायांच्या ऑफर्स व माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे.

  • बिझनेस ऑटोमेशन व कॅलेंडर बुकिंग

    व्यवसायांसाठी बिझनेस ऑटोमेशन आणि ग्राहकांच्या अपॉइंटमेंटसाठी कॅलेंडर बुकिंग सिस्टम उभारणे.

  • CRM

    व्यवसायांच्या ग्राहकांची व चौकशींची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवण्यासाठी CRM सिस्टम उभारणे.

नितीन झगडे, संस्थापक, Spire Technologies
नितीन झगडे संस्थापक, Spire Technologies, पुणे लेखक | डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ
About Spire Technologies

अनुभव आणि तंत्रज्ञानाच्या साथीने डिजिटल उद्योजक घडविण्याचा प्रवास!

Spire Technologies, पुणेचे संस्थापक नितीन झगडे यांना २६ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असून, सेल्स आणि मार्केटिंग ही त्यांची विशेष आवडीची क्षेत्रे आहेत. ते ‘WhatsApp मार्केटिंग: शास्त्र आणि शस्त्र’ या पुस्तकाचे लेखक आहेत.

२०१६ पासून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या नितीन झगडे यांचा विशेष भर Lead Generation, Lead Management आणि Automation यावर आहे. कंपनीने AutoPilotPro, Spread Around Pro, ChatMat आणि BizAuto अशा चार वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून व्यवसायांना WhatsApp मार्केटिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

AutoPilotProSpread Around ProChatMatBizAuto

स्वतःचा डिजिटल मार्केटिंग बिझनेस सुरू करणारे आणि स्वतःच्या व्यवसायाचे मार्केटिंग करू इच्छिणारे यांना आम्ही सॉफ्टवेअर, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन देतो.

आत्तापर्यंत ३४०० पेक्षा जास्त कस्टमर्सना सेवा दिली असून, ५२५+ डिजिटल मार्केटिंग एजन्सीज यशस्वीपणे कार्यरत आहेत.

  • 3400+कस्टमर्सना सेवा
  • 525+एजन्सीज यशस्वीपणे कार्यरत
  • 26वर्षांचा व्यावसायिक अनुभव
  • 2016पासून डिजिटल मार्केटिंगमध्ये
त्यांचे अनुभव

आमच्यासोबत सुरुवात केलेल्यांचे अनुभव, त्यांच्याच शब्दांत

नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून.

इन्शुरन्समध्ये नवीन Enquiries मिळवण्याइतकाच वेळेवर फॉलो-अप करणं महत्त्वाचं असतं. Spire Technologies च्या ट्रेनिंगमुळे WhatsApp मार्केटिंग आणि लीड मॅनेजमेंट समजून घेता आलं. ग्राहकांची माहिती व्यवस्थित ठेवून पुढचा संपर्क कसा करायचा, याची स्पष्ट दिशा मिळाली.
अक्षय जैनइन्शुरन्स कन्सल्टंट · छ. संभाजीनगर
व्यावसायिक
IT मध्ये नोकरी करत असलो तरी स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा होती. संध्याकाळचा ठराविक वेळ देऊन वेबसाईट आणि डिजिटल मार्केटिंगच्या सेवा शिकायला सुरुवात केली. नोकरीसोबत क्लायंटचं काम कसं नियोजन करून करायचं, यासाठी मिळालेलं मार्गदर्शन उपयोगी पडलं.
राहुल देशमुखIT क्षेत्रातील नोकरदार व पार्ट-टाईम डिजिटल उद्योजक · पुणे
नोकरदार
घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची इच्छा होती. कॉम्प्युटर वापरता येत होता, पण बिझनेसची सुरुवात कुठून करावी हे कळत नव्हतं. टप्प्याटप्प्याने ट्रेनिंग आणि शंका विचारण्याची सोय मिळाल्यामुळे डिजिटल मार्केटिंगचं काम शिकण्याचा आत्मविश्वास वाढला.
संयोगिता झंझणेगृहिणी · सातारा
गृहिणी
कॉम्प्युटर शिकवण्याचा अनुभव होता; पण इन्स्टिट्यूटचं डिजिटल मार्केटिंग स्वतः करायचं म्हटलं की अनेक प्रश्न पडायचे. इथल्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगमुळे वेबसाईट, जाहिराती आणि विद्यार्थ्यांच्या Enquiries वर काम करण्याची पद्धत समजली. शिकलेलं स्वतःच्या व्यवसायात वापरता येणं मला विशेष उपयोगाचं वाटलं.
जगदीश वैद्यकॉम्प्युटर इन्स्टिट्यूट · नागपूर
व्यावसायिक
पगारासोबत उत्पन्नाचा आणखी एक मार्ग तयार करायचा होता. मार्केटिंगचा अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला संकोच वाटत होता. ट्रेनिंगमध्ये ग्राहकांशी संवाद, सेवांची माहिती देणं आणि फॉलो-अप याबद्दल समजलं. त्यामुळे नोकरी सांभाळून पार्ट-टाईम व्यवसायाची सुरुवात करता आली.
संदीप कुलकर्णीअकाउंटंट व पार्ट-टाईम डिजिटल उद्योजक · नाशिक
नोकरदार
प्रॉपर्टीची माहिती पाठवल्यानंतर कोणाला पुन्हा संपर्क करायचा, हे व्यवस्थित ट्रॅक करणं गरजेचं होतं. Spire Technologies मुळे WhatsApp मार्केटिंग, CRM आणि फॉलो-अपची पद्धत समजली. स्वतःच्या रिअल इस्टेट व्यवसायाचं मार्केटिंग अधिक नियोजनाने करण्यासाठी याचा उपयोग झाला.
अमित पवाररिअल इस्टेट एजंट · ठाणे
व्यावसायिक
नोकरी करताना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार अनेकदा केला होता. डिजिटल मार्केटिंगचं काम समजून घेतल्यानंतर रोज त्यासाठी वेळ ठरवला. तयार टूल्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि अडचणीच्या वेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळे पार्ट-टाईम व्यवसाय पुढे नेण्यास मदत झाली.
सचिन पाटीलकंपनीतील कर्मचारी व पार्ट-टाईम डिजिटल उद्योजक · कोल्हापूर
नोकरदार
माझ्या शिक्षणाचा उपयोग करून घरातून स्वतःचं काम करायचं होतं. वेबसाईट तयार करण्यासारखं काम आपण करू शकू का, अशी शंका होती. प्रत्यक्ष शिकून सराव केल्यानंतर ते जमू लागलं. आता ग्राहकांची गरज समजून त्यांच्यासाठी काम करण्याचा आत्मविश्वास आला आहे.
पूजा शिंदेगृहिणी · सोलापूर
गृहिणी

रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.

रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री
  1. Free Registration Form मध्ये तुमची माहिती भरा.
  2. +91 70581 50504 या नंबरवरून आमच्या टीमचा फोन येईल. हा नंबर सेव्ह करून ठेवा.
  3. या बिझनेसची संपूर्ण माहिती मिळवा.

Free Registration Form

⚠ आधी व्हिडीओ पूर्ण पहा, मग फॉर्म भरा.

तुमची माहिती सुरक्षित आहे.

आम्ही फक्त व्यवसाय ऑफर करत नाही - तुम्हाला तुमचे जीवन बदलण्याची संधी देत आहोत

हा व्यवसाय तुमच्यासाठी सुवर्णसंधी का आहे?

  • कारण #1

    पहिल्या दिवसापासून इन्कम: नवीन व्यवसाय चालू केल्यानंतर ग्राहक कधी येईल याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तुमचे ट्रेनिंग पूर्ण झाले की लगेच इन्कम चालू करू शकता.

    दरमहा 25 फ्रेश लीड्स आम्ही देतो
  • कारण #2

    सर्वाधिक स्कोप असलेला व्यवसाय: सध्या प्रत्येक व्यावसायिकाला डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता आहे, त्यामुळे डिजिटल मार्केटिंग एजन्सी हा व्यवसाय दिवसेंदिवस द्विगुणित होत आहे.

  • कारण #3

    अत्याधुनिक टेक्निकल स्किल्सची आवश्यकता नाही: वापरण्यास सोपे ड्रॅग-अँड-ड्रॉप टेम्पलेट्स. कोडिंग किंवा डिझाईन स्किल नसतानाही तुम्ही डिजिटल मार्केटिंग एक्स्पर्ट बनू शकता.

  • कारण #4

    घरूनच, परंतु जागतिक स्तरावर काम करण्याची संधी: हा व्यवसाय संपूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे जगातील कोणत्याही व्यवसायाच्या डिजिटल मार्केटिंगच्या ऑर्डर्स तुम्ही मिळवू शकता.

किमान गुंतवणूक, कमाल उत्पन्न

आम्हाला माहीत आहे, व्यवसाय सुरू करणे हे मराठी लोकांना धोकादायक वाटते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी हा व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणूक व अधिकाधिक नफा या तत्त्वावर डिझाईन केला आहे!

कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे लाखो रुपये… पण हा बिझनेस फक्त ₹30,000 मध्ये!

पारंपरिक व्यवसाय

  • दुकान / गाळा, भाडे आणि डिपॉझिट
  • फर्निचर आणि इंटिरियर
  • माल, स्टॉक आणि गोडाऊन
  • कर्मचाऱ्यांचे पगार
एकूण:लाखो रुपये

डिजिटल मार्केटिंग बिझनेस

  • घरूनच काम, भाडे नाही
  • फक्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉप
  • स्टॉकची गरज नाही, सेवा विकायची
  • सुरुवातीला तुम्ही एकटे पुरेसे
एकूण:फक्त ₹30,000

कमी गुंतवणूक म्हणजे कमी धोका. हेच डिजिटल बिझनेसचे सगळ्यात मोठे बळ आहे.

डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे?

तुमची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करणे खूप सोपे आहे! फक्त आवश्यक आहे:

  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप – कुठूनही काम करा!
  • बेसिक कॉम्प्यूटर ऑपरेशन – आम्ही तुम्हाला इतर सर्व काही शिकवू!
  • नवनवीन कौशल्ये शिकण्याची आवड आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याची तीव्र इच्छा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मला कस्टमर्स मिळतील का?

होय, त्यासाठीच आम्ही दरमहा फक्त ₹2,000 मध्ये 25 फ्रेश लीड्स देतो. ज्यांना वेबसाईट, ॲड्स, बिझनेस ऑटोमेशन, CRM किंवा कॅलेंडर बुकिंग सिस्टम हवी आहे अशा महाराष्ट्रातील व्यवसाय-मालकांच्या या लीड्स असतात. त्यांना संपर्क करून तुम्ही तुमच्या सेवांच्या ऑर्डर्स मिळवू शकता.

हा बिझनेस सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक लागते?

फक्त ₹30,000 मध्ये तुम्ही स्वतःचा डिजिटल मार्केटिंग एजन्सी बिझनेस सुरू करू शकता. याबद्दलची संपूर्ण माहिती फ्री रजिस्ट्रेशननंतर दिली जाते.

नोकरी करत असताना हा बिझनेस करता येईल का?

होय. हा बिझनेस संपूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे नोकरी सांभाळून पार्ट-टाईम सुरू करता येतो.

गृहिणींना घरबसल्या हा बिझनेस करता येईल का?

होय. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असल्यास कौटुंबिक जबाबदारी सांभाळत घरातूनच काम करता येते.

माझा सध्याचा व्यवसाय आहे, मला याचा काय फायदा?

तुम्ही स्वतःच्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग स्वतः करू शकता, आणि त्याचबरोबर इतर व्यवसायांना सेवा देऊन एक्स्ट्रा इन्कमही मिळवू शकता.

मला कॉम्प्यूटर किती यायला हवा?

बेसिक कॉम्प्यूटर ऑपरेशन पुरेसे आहे. आम्ही तुम्हाला इतर सर्व काही शिकवू.

कोडिंग किंवा डिझाईन यायला हवे का?

नाही. वापरण्यास सोपे ड्रॅग-अँड-ड्रॉप टेम्पलेट्स मिळतात, त्यामुळे कोडिंग किंवा डिझाईन स्किल नसतानाही काम करता येते.

ट्रेनिंगनंतर मार्गदर्शन मिळेल का?

होय. सुरुवातीच्या संपूर्ण ट्रेनिंगनंतरही सातत्यपूर्ण ट्रेनिंग दिले जाते, आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी वेळोवेळी Zoom द्वारे सतत मार्गदर्शन केले जाते.

रजिस्ट्रेशनसाठी काही फी आहे का?

नाही. रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे. रजिस्ट्रेशननंतर बिझनेसची संपूर्ण माहिती दिली जाते.

रजिस्ट्रेशननंतर काय होते?

आमची टीम तुम्हाला वैयक्तिक फोन करून तुमच्या परिस्थितीनुसार संपूर्ण माहिती देईल. फी आणि मासिक खर्चाची माहितीही फोनवरच स्पष्ट सांगितली जाईल. हा फोन +91 70581 50504 या नंबरवरून येईल.

फक्त ₹30,000 मध्ये स्वतःचा डिजिटल मार्केटिंग बिझनेस सुरू करण्याची संधी

नोकरदार – पार्ट-टाईमव्यावसायिक – स्वतःच्या व्यवसायासाठीगृहिणी – घरबसल्यादरमहा 25 फ्रेश लीड्ससातत्यपूर्ण ट्रेनिंग

लीड्स देण्याची जबाबदारी आमची, सेवा देऊन कमाई तुमची!

संपूर्ण माहितीकरिता फ्री रजिस्ट्रेशन करा